top of page

शहराच्या समस्यांचा अभ्यास करणार ‘ठाणे हब’


ढासळणारे हवामान असो वा सुशिक्षितांपुढे उभा ठाकलेला बेरोजगारीचा प्रश्न, ठाण्यासारख्या स्मार्ट सिटीतही निर्माण झालेल्या समस्यांचा वेध घेत त्यावर उत्तर शोधण्यासाठी शहरात 'ठाणे हब'च्या उभारणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वर्ल्ड इकनॉमिक फोरमतर्फे ग्लोबल शेपर्स घडवित त्यांच्या कल्पक प्रयत्नांतून शहरी प्रश्नांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

Read More >

bottom of page