रोजगाराचा ग्लोबल मार्ग

Updated: Aug 28, 2020

ठाण्याच्या विद्याधर प्रभुदेसाईच्या निबंधाचा सन्मान (Read more)


म. टा. प्रतिनिधी । ठाणे


बेरोजगारीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत ठाण्याच्या विद्याधर प्रभुदेसाई या तरुणाच्या निबंधाने 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' आणि 'इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन' या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला.